Causes Details

causes details

टाकाऊ पासून टिकाऊ !!

बालपणीच्या आठवणी आज नव्याने ताज्या झाल्या. टाकाऊ वस्तूंपासून नवीन टिकाऊ गोष्टीं निर्माण करण्याचा छंद मला लहानपणापासून होता. त्या सर्व आठवणी आज या लहान मुलांबरोबर रद्दी कागद आणि प्लास्टिक या पासून पतंगी तयार करताना उजागर झाल्या.

details

अशा प्रकरच्या टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तुंची निर्मिती हा घनव्यवस्थापनाचा प्रभावी पर्याय म्हणून वापरला जाऊ शकतो. आपल्या सर्वांसाठी या मुलांकडून नक्कीच बरेच काही शिकण्यासारखे आहे.

#best_out_of_waste #solid_waste_management #wardha